Monday, September 30, 2019

आदित्य ठाकरेंचा निवडणूक लढवण्याचा निर्णय

आज वरळी येथे कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. हे ऐकून थोडे आश्चर्य वाटले कारण ठाकरे कुटुंबातील कुठल्याही व्यक्ती ने आज पर्यंत निवडणूक लढविलेली नाही.



वरळी विधानसभा :-
आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मधुन लढवण्याचे जाहीर केले. वरळी विधानसभा तस पाहीले तर शिवसेनेचा बालेकिल्ला. याच वरळी मध्ये शिवसेनेचे नगरसेवक वर्षानुवर्षे काम करत आहेत.त्यांचा जनसंपर्क ही तगडा आहे. शिवसेनेचा नगरसेवक म्हणजे आपल माणूस अशी प्रतिमा आहे. याचा फायदा आदित्य ठाकरे यांना होणार हे निश्चित.

दिग्गज लोक :-
वरळी चे आज पर्यंत खुप चांगल्या चांगल्या लोकांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये आवर्जून नाव घ्यावं लागेल ते आशिष चेबुंरकर, सुनिल शिंदे, सचिन अहिर यांचे. आशिष चेबुंरकर गेली २० वर्षे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. ते आमदार साठी उभे ही राहिले होते पण निवडुन येऊ शकले नाही. सुनिल शिंदे हे २०१४ साली पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. सचिन अहिर हे २ टर्म आमदार होते. त्यांनी राज्यमंत्री पद ही भूषवले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार :-
सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेस मधले एक बहुचर्चित नाव. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार हे कदाचित अगोदरच ठरलेले असावे. कारण आदित्य ठाकरे यांना निवडणूक सोपी जावी यासाठी सचिन अहिर यांना शिवसेने मध्ये आणले गेले आहे. वरळी मध्ये जर कोणी कडवी झुंज देऊ शकतो तर ते सचिन अहिर होते हे शिवसेनेला माहिती होते. आदित्य ठाकरे यांना पहिलीच निवडणूक जड जाऊ नये यासाठी शिवसेने ने सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेतले आहे.

एकंदरीत काय तर आदित्य ठाकरे यांना पहिलीच निवडणूक जड जाऊ नये यासाठी केलेला हा सर्व खटाटोप आहे. आदित्य ठाकरे यांच्या निमीत्ताने एक तरुण चेहरा वरळी करांना मिळणार आहे. आदित्य ठाकरे यांनी चांगले काम करावे हीच अपेक्षा.


पैसे बनाने के तरीके. How to make Money


आज के जमाने मे पैसा कमाना बहोत आसान है़! लेकीन लोगोंको यही नही पता होता है की पैसे कहा कहा से कमाये जाते है? आज पैसे की जरूरत सभी को है. लेकीन पैसे कमानेके तरीके बहोत कम लोगोंको पता है! 

पैसे कमानेके ४ तरीके है. 
1. Empolyee 
2. Self Employed 
3. Business
4. Investment 




पुरी दुनियामें सिर्फ यही चार तरीके से लोग पैसा बनाते है! इस चार के अलावा इंसान पैसे नही बना सकता. 

अब हम इन चार तरीकों को विस्तार से समज लेते है! 

1. Employee :-
Employee मतलब एक महिना काम करने वाला व्यक्ती. जो पुरा महिना लगन से काम करता है और महीने कि अंत मे एक बार पगार कमाता है! इनकी सोच सिर्फ एक महिने की होती है! इनका पुरा ध्यान सिर्फ एक महिने के उपर होता है कैसे मेरा महिना पुरा होगा और मुझे पगार मिल जाएगा! यही सोच के वजह से ये लोग ज्यादा पैसा नही बना पाते है!

2. Self Employed :-
Self Employed एक ऐसा व्यक्ती होता है जो जितने घंटे काम करते है उनको उतना ही income मिलता है! यह व्यक्ती अपने working Hours खुद तय करते है! इनका भी income limited होता है क्योकी ये ज्यादा से ज्यादा 12 या 14 घंटे काम कर सकते है उससे ज्यादा काम नही कर सकते.

3. Business :- 
Business एक ऐसा माध्यम है जो हर कोई करना चाहता है! जो भी लोग Business करते है वो एक system रेडी करते है. और उस system से लोग income कमाते है. इन केलिए system काम करता है. और यही system उनको income कमाकर देते है! Business मतलब एक system रेडी करना और उस system को अच्छेसे follow करना. यहा पर लोग 5 साल का vision लेकर काम करते है!

4. Investment :-
Investment एक ऐसा माध्यम है जँहा पैसे को invest करके पैसा कमाया जाता है.

ये सभी 4 तरीके है जिसका उपयोग सभी लोग करते है. पर ज्यादातर लोग मतलब 95% लोग Employee और self Employed में काम करते है. और बचे हुये 5% लोग सिर्फ Business और Investment करते है. 
और सच बात यह है कि 95% लोंगों के पास सिर्फ 5% संपत्ती है और 5% लोंगों के पास 95% संपत्ती है. 

ईसिलीए हम कहते है छोटासा ही सही पर अपना खुद का एक Business की शुरूवात करे. 

आप मुझे follow कर सकते है
Facebook :-https://www.facebook.com/sawantpradip12/

Instagram :- 
@sawantpradip12